Do you know how LinkedIn integrates two accounts now?
It was 10 days ago, I was sitting like this relaxing and listening to a nineties Bollywood song by Nadeem Shravan with headphones on. A sudden thought came to me that let's find myself on Google. And I saw my LinkedIn account from those days when I was in college. The memories were fresh, the college memories were matched with that account. But I didn't know the email ID of that account and decided to take help from LinkedIn colleagues. Then the process is to prove to myself that the real me is who I am. And within two days I got my account. Then there was the challenge of merging the two accounts, as LinkedIn had recently withdrawn that permission from the account holder. Then again took the help of LinkedIn colleagues. But it took time to get a response so I contacted Twitter and after 10 days of waiting I got my old account with all my connections on it.
This is the LinkedIn account you're reading this on.
I am thankful to LinkedIn that they understood my feelings and gave the right judgement.
----------
१० दिवस अगोदरची गोष्ट आहे, मी असाच निवांत बसलो होतो आणि बॉलिवडचे नव्वदच्या दशकातील नदीम श्रवण चे गाणे कानात हेडफोन टाकून ऐकत होतो.
अचानक असाच एक विचार आला की चला आपण स्वतःला Google वरती शोधून बघू. आणि बघतो तर काय, मला माझे त्या दिवसांचे LinkedIn खाते दिसले जे मी महाविद्यालय मध्ये असताना उघडले होते. आठवणी ताज्या झाल्या, त्या खात्या सोबत महाविद्यालयाच्या आठवणी जुळलेल्या होत्या.
परंतु त्या खात्याचा email ID मला माहिती नव्हता आणि ठरवले की LinkedIn सहकाऱ्यांची मदत घेऊ. मग प्रक्रिया केली ती स्वतःला सिद्ध करण्याची की खरा मीच तो आहे जो हा आहे. आणि दोनच दिवसात मला माझे खाते मिळाले.
त्यानंतर आव्हान होते दोन खाते एकत्रित करण्याचे, कारण नुकतेच LinkedIn ने खातेदार कडून ती परवानगी काढून घेतली. मग परत LinkedIn सहकाऱ्यांची मदत घेतली. परंतु प्रतिसाद मिळायला वेळ लागत होता तर Twitter ची साथ घेतली आणि १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मला माझे जुने खाते मिळून सर्व माझे जुळलेले व्यक्ती त्यावर आलेत.
हेच ते LinkedIn खाते ज्यावर तुम्ही हे वाचताय.
मी आभारी आहे LinkedIn चा की त्यांनी माझ्या भावना समजून घेऊन योग्य निवाडा दिला.
Comments
Post a Comment